Header Ads

Loknyay Marathi

शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांबाबत...

शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांबाबत...


राज्यामध्ये उदभवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या दि. 17 व 18 मे 2021 रोजी होणाऱ्या ऑनलाईन परीक्षा स्थगित करण्यात येत आहेत. तसेच सदर परीक्षा अनुक्रमे दि. 22 व 23 मे 2021 रोजी नियमित वेळेत होतील याची नोंद घ्यावी. सोबत परिपत्रक जोडले आहे.