yuva MAharashtra जिल्हास्तरीय युथ फेस्टिवल मध्ये महाविद्यालयाचे यश - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

जिल्हास्तरीय युथ फेस्टिवल मध्ये महाविद्यालयाचे यश

जिल्हास्तरीय युथ फेस्टिवल मध्ये महाविद्यालयाचे यश 

शिवाजी विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय युथ फेस्टिवल स्पर्धेमध्ये मातीकाम स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.सानिका मेटकेने द्वितीय क्रमांक पटकावला याबद्दल अभिनंदन!