डॉ. पतंगराव कदम साहेब जयंती निमित्त प्रश्नमंजुषा
डॉ. पतंगराव कदम साहेब जयंती निमित्त प्रश्नमंजुषा
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला- क्रीडा, शेती, सहकार, जलसंधारण आदी क्षेत्रांमध्ये स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. कडेगाव - पलूस मतदारसंघासह जिल्ह्याच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहत असताना त्यांनी जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील तालुक्यांना ताकारी, टेंभू, आरफळ, म्हैसाळ सिंचन योजना कार्यान्वित ठेवण्याचा प्रयत्न केला. शनिवार दिनांक ८/०१/२०२२ रोजी डॉ. पतंगराव कदम साहेब यांची जयंती साजरी होत आहे. या निमित्त महाविद्यालयामार्फत प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे.
🔰 ऑनलाईन प्रश्नमंजुषा 🔰
☝वरील लिंक वर क्लिक करुन प्रश्नमंजुषेत सहभागी व्हावे.
संयोजक -भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली
Post a Comment