शिवराज्याभिषेक दिनराज्याभिषेक हा केवळ सोहळा नाही तर आपल्या रयतेला दिलेला ठाम विश्वास म्हणजे राज्याभिषेक...आपला एक त्राता आहे, आपला एक रक्षणकर्ता आहे...आपलं एक तख्त आहे.. याची चिरंजीवी व्हावी म्हणून राज्याभिषेक...!
Post a Comment