Header Ads

Loknyay Marathi

भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
प्रिय विद्यार्थी मित्र आणि पालक. आपल्याला माहीतच आहे की कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी संपूर्ण देशभर लॉक डाऊन सुरू आहे या अनुषंगाने आपल्या प्रवेश प्रक्रियेत काही अडचण येऊ नये यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरून तुम्ही  प्रवेश निश्चित करू शकता.                              

ठळक वैशिष्ट्ये :

●⏩ 12 वी Science करिता MHT-CET,NEET,JEE चे स्वतंत्र मार्गदर्शन वर्ग.
●⏩ जादाचे मार्गदर्शन वर्ग व टेस्ट सिरिज.
●⏩ खेळाचे प्रशस्त मैदान.
●⏩ भव्य इमारत.
●⏩ CCTV द्वारे सुरक्षितता.
●⏩ प्रशस्त पार्किंगची सोय.
●⏩ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम.                                     
●⏩ सायन्सच्या विद्यार्थ्यांकरीता माहिती तंत्रज्ञान या विषयाची सोय.
●⏩ प्रशस्त ग्रंथालय व स्टडी रुमची सोय.
●⏩ उज्वल निकालाची परंपरा.                          

Online Admission 2020-21

11th & 12th Junior:
https://forms.gle/pps7JLw2oDJGTRd89

11th & 12th Vocational:
https://forms.gle/widYwWiy9C4AwPwt7

BA-1 : https://bit.ly/BVDPKMS-BA1
BA-2 : https://bit.ly/BVDPKMS-BA2
BA-3 : https://bit.ly/BVDPKMS-BA3

BCom-1 : https://bit.ly/BVDPKMS-BCOM1
BCom-2 : https://bit.ly/BVDPKMS-BCOM2
BCom-3 : https://bit.ly/BVDPKMS-BCOM3

BSc-1 : https://bit.ly/BVDPKMS-BSC1
BSc-2 : https://bit.ly/BVDPKMS-BSC2
BSc-3 : https://bit.ly/BVDPKMS-BSC3