Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात हुतात्म्यांना आदरांजली

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात हुतात्म्यांना आदरांजली



भारती विद्यापीठाचे, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथे देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या वेळी  महाविद्यालयाच्या सभागृहात  प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)